ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजण चांगल्या आरोग्यासाठी दररोज सकाळी चालण्यासाठी जात असतात.
सकाळी लवकर उठल्याने रिकाम्या पोटी चालण्यास जातात.
परंतू खरंच रिकाम्या पोटी चालण्याचे काही फायदे आहेत का?
सकाळी रिकाम्या पोटी चालण्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
रिकाम्या पोटी चालण्यास गेल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी चालण्यास गेल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी कधीही धावण्यास जावू नये.