ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आवोकाडो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं.
आवोकाडोमध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल्स आढळतात ज्यामुळे ओरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
आहारात आवोकाडोचं समावेश केल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळतं.
आठवड्यातून २ वेळा आवोकाडो खाल्ल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहातं.
आवोकाडो खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित राहातात.
सकाळी आवोकाडो खाल्ल्यामुळे तुमच्या दृष्टीमध्ये सुधार होतात.
कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात आवोकाडोचा समावेश करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.