Saam Tv
थंडीत अनेकांची त्वचा कोरडी होते.
कोरड्या त्वचेला एमदम सॉफ्ट करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करतात.
थंडीत हातापायांना अॅलर्जी होत असेल तर मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो.
मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन E असल्याने त्वचा चमकदार होते.
चेहऱ्यावरचे किंवा शरीरावरचे कोणतेही डाग घालवण्यासाठी मोहरीच्या तेलाने मालीश केली जाते.
जास्त काम केल्यावर आलेला थकवा दूर करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरते.