ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
१२ फेब्रुवारीला सुर्य मकर राशीतून कुंभ राशीत संक्रमण करणार आहे.
तेव्हा कुंभ राशीतला शनी २९ मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहे.
त्यावेळेस कुंभ राशीत सुर्य आणि शनी राशीची युती होणार आहे.
याचा फायदा पुढील ३ राशींना होणार आहे.
मेष राशीला या काळात नोकरी, व्यापार, करियरमध्ये भरभराट होणार आहे.
सिंह राशीला या काळात मानसिक स्थैर्य मिळेल आणि नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील.
कुंभ राशीला या काळात कामात पैशाची वाढ होईल तर आजारपणं कायमची दूर होणार आहेत.