Saam Tv
आठवड्यातल्या तीन दिवशी महिलांनी केस धुणं टाळलं पाहिजे.
विवाहीत महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस धुवू नये.
आठवड्यातल्या या दिवशी केस धुतल्याने नकारात्मकता वाढते.
पैसा टिकत नाही, अंगावर कर्ज होत अशा समस्या हात धुवून मागे लागतात.
अविवाहीत महिलांनी बुधवारी केस धुवू नये.
अमावस्या, पौर्णिमेला सुवासिनींनी केस धुणं टाळलं पाहिजे.
बुधवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये महिला केस धुवू शकतात.
प्रेम, पैसा आणि धनधान्यांची कधीच कमी भासत नाही.