Saam Tv
सकाळ छान झाली तर दिवस चांगला जातो.
सकाळी उठताच जर पक्षांचा किलबिलाट ऐकू आला तर तुमचा दिवस शुभ घटनांचा असतो.
तुम्ही सकाळी घराच्या बाहेर पडताना जोडपे मंदिरात जाताना पाहिले तर तुमचे अडकलेले काम पुर्ण होऊ शकते.
तुम्हाला उठल्या उठल्या पांढरे फूल दिसले तर तुमचा दिवस आनंदात जातो.
ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही सकाळी दुधाचे पातेले पाहिलेत तरी तुमचा दिवस शुभ जातो.
तुम्हाला स्टेशनच्या किंवा जवळच्या परिसरात गाई दिसली तर व्यवसायात भरभराट होईल.
सकाळी स्वच्छता कर्मचारी दिसले तर दिवसातले अडथळे दूर होतात.