Saam Tv
मुग डाळ चिल्ला हा वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.
डाएटमध्ये सगळे ओट्स खातात. मात्र त्याचा चिल्ला सुद्धा तितकाच फायदेशीर असतो.
पालकमध्ये असलेल्या कॅलरीजमुळे आपल्या शरीरात अनेक पौष्टीक घटकांचा समावेश होतो.
तुम्ही मसूर डाळीसोबत कोणतीही भाजी मिक्स करून चिल्ला तयार करू शकता.
क्विनोआ चिल्लामध्ये अमिनो अॅसिड असतं. हा चिल्ला शाकाहारी लोकांसाठी फाय महत्वाचा मानला जातो.
ज्याप्रमाणे आपण उकडलेले मुग खातो त्याच प्रमाणे हा चिल्ला तयार करून आपण खाऊ शकतो.