Marriage Benefits: लग्र करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित असायलाच हवे

Ankush Dhavre

लग्न

काही महिन्यात लग्नाचा सिझन सुरू होईल

marriage | canva

मुहूर्त

लग्नासाठी मुहूर्तच मुहूर्त असतील

marriage | canva

जबाबदारी

काही लोकं जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी किंवा अन्य काही कारणास्तव लग्न करणं टाळतात.

marriage | canva

लग्न

मात्र लग्न करण्याचे काही फायदेही आहेत, जे तुम्हाला माहीत असायलाच हवेत.

marriage | canva

गृहकर्ज

जर तुम्ही गृहकर्ज घेत असाल तर गृहकर्जावरील व्याज देयकावरील कर सूट दुप्पट होते.

home loan | canva

वैद्यकीय, आरोग्य विमा

तुम्हाला वैद्यकीय, आरोग्य विम्यावरही आयकर सवलती मिळतात.

health insurance | twitter

मुलांचे शिक्षण

एक कर लाभ मुलांच्या शिक्षणावर कलम ८०(सी) अंतर्गत सूट मिळवू शकता

education | canva

NEXT: रात्री झोप येत नाही? या 4 सोप्या ट्रिक्स ट्राय करुन पाहा

sleep | canva
येथे क्लिक करा