Tanvi Pol
महाराष्ट्रातील अनेक महिला 'लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत.
महाराष्ट्रात ही योजना एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे.
मात्र या योजनेमुळे महिलांना नेमका काय फायदा झाला हे तुम्हाला माहिती आहे का?
महिलांच्या संसाराला आधार या योजनेमुळे मिळाला.
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालंय.
या योजनेच्या पैशातून महिला नवीन कला शिकू शकतात.
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना दवाखान्यासाठी लागणारा खर्च भागवता येऊ लागलाय.