Manasvi Choudhary
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन चित्रपटासह पर्सनल लाईफमुळे लाईमलाईट होतात.
केवळ भारतातच नाही तर जगभरात अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग आहे.
सध्या ते कौन बनेगा करोडपती या शोमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.
या कार्यक्रमात ते अनेकांची चांगलीच शाळा घेतात.
कोणीही सुपरस्टार असला तरी ते बिनधास्तपणे प्रश्न विचारतात.
असं असताना खऱ्या आयुष्यात अमिताभ बच्चन हे एका गोष्टीला घाबरतात.
जेव्हा पत्नीचा कॉल येतो तेव्हा मी घाबरतो. असे त्यांनी म्हटंले आहे.