Saam Tv
वास्तुशास्त्रात मनी प्लांटला विशेष महत्व दिले जाते.
मनी प्लांट घरात ठेवल्याने खरात प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण राहते.
तसेच घरात हवेची गुणवत्ता सुधारते आणि घराल्या व्यक्ती आजारांपासून लांब राहतात.
तुम्ही अचुक ठिकाणी मनी प्लांट लावल्याने संपत्ती आणि समृद्धी तुमची साथ कधीच सोडत नाही.
मनी प्लांट लावण्याची योग्य जागा ही पश्चिम आहे.
विशेषत: ज्या घरांमध्ये अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांनी मनी प्लांट लावणे फायदेशीर ठरते.
मनी प्लांट तुम्ही हव्या त्या पद्धतीने घरात लावू शकता. त्याने घराची शोभा वाढते.