Saam Tv
केळी सगळ्यांच्या घरात आठवड्यातून एकदा तरी आणली जातात.
केळी हे फळ नेहमी शरीरासाठी, आरोग्यासाठी फायदेशीर असते.
चविष्ट आणि मऊ असल्यानं केळी लहान मुलांना प्रचंड आवडतात.
तुम्हाला माहितच असेल डॉक्टर आजारपणात रुग्णांना केळी खाण्याचा सल्ला देतात.
असे असले तरी आरोग्यासाठी केळी कधी खाणे फायदेशीर आहेत, हे माहित असणेही आवश्यक आहे.
सध्या थंडी कमी होवून उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत. त्यामुळे सर्दी खोकला वाढत चालला आहे.
सर्दी खोकल्या असल्यास तुम्ही केळी खाणं टाळलं पाहिजे. अन्यथा घशाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.