Saam Tv
प्रत्येकाच्या घराच्या दारात पायपुसणी असते.
घरात प्रवेश करताना पायपुसणीला पाय पुसून आपण आत जातो.
पायपुसणीचे वास्तू शास्त्रात खूप महत्व आहे. त्याबद्दल पुढील मुद्यांद्वारे माहिती समजून घेऊ.
जेव्हा आपण पाय पुसणीला पाय पुसून घरात प्रवेश करतो. तेव्हा नकारात्मकता घरात शिरत नाही.
त्यासाठी तुम्ही कापूर पायपुसणी खाली ठेवला पाहिजे.
कापूर सतत सुगंध देत असल्यामुळे घरात सकारात्मक vibration टिकून राहते.
कापूर हे महालक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पायपुसणीखाली कापूर असावे.
कापराने घरातल्या अडचणी दाराच्या बाहेर निघतात आणि अडचणी घरात येत नाहीत.
जेव्हा घरात खूप धन-संपत्ती येते. त्यावेळेस घराला नजर लागण्याची शक्यता जास्त असते.
अशा वेळेस तुम्ही पायपुसणीखाली ठेवलेले कापूर तुमची रक्षा करतं.