Sakshi Sunil Jadhav
आपल्या प्रियजनांना किंवा लहान मुलांना मिठी मारण्याचे खूप फायदे असतात.
तुम्हाला माहितच असेल दरवर्षी 'हग डे' साजरा करतात.
वैज्ञानिकदृष्ट्या मिठी मारण्याचे कोणते फायदे असतात हे पुढे जाणून घेऊ.
मिठी मारल्याने तुमचा ताण कमी होतो आणि मूड सुधारतो.
मिठी मारल्याने रक्तदाब त्वरित नियंत्रित होतो. तसेच ह्दयाचे आरोग्य सुधारते.
एखाद्याला मिठी मारल्याने भावनिक संबंध निर्माण करता येतात.
शरीरात ऑक्सिटोसिनची पातळी वाढते आणि त्याने तुम्हाला आनंद मिळतो.
मिठी मारल्याने गूड हार्मोन्सची पातळी वाढते.
पांढऱ्या रक्त पेशींची सुद्धा वाढ होते. तसेच रोगप्रतिकारकशक्ती सुधारते.