Sakshi Sunil Jadhav
आषाढी एकादशी ६ जुलै २०२५ रोजी साजरी करण्यात येते.
तुम्हालाही वारीत फिरायला जायचे असल्यास तुम्ही पुढील प्रमाणे एसटीचे बुकींग घरबसल्या करू शकता.
MSRTC च्या वेबसाईटवर क्लिक करा. मग ‘Online Reservation’ वर क्लिक करा.
आता प्रवासी माहिती भरा. त्यात कुठून कुठे प्रवास करावा, तारिख भरून Search Buses वर क्लिक करा.
तुम्हाला शिवनेरी, सेमी-लक्सरी, साधी जी बस हवी ती निवडा आणि दर, सीट निवडा.
पुढे नाव, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल अशी आवश्यक माहिती भरा.
पेमेंटसाठी तुम्ही डेबिट/क्रेडिट कार्ड, नेटबँकिंगचा वापर करू शकता.
पेमेंट झाल्यावर तुम्हाला ई-तिकिट मिळेल किंवा sms येईल.
तुम्ही MSRTC चं Android किंवा iOS अॅप वापरूनही बुकींग करू शकता.