Sakshi Sunil Jadhav
फिरायला गेल्याने प्रत्येकालाच ताण कमी झाल्याचे जाणवते आणि थोडा फार वातावरणातला बदल जाणवतो.
पुढे आपण शांत, सुंदर आणि नाशिकजवळील प्रसिद्ध ठिकाणांची ठिकाणे जाणून घेणार आहोत.
पावसाळ्यात तुम्हाला आल्हाददायक वातावरणात नक्कीच मजा करता येईल.
नाशिकजवळचे सगळ्यात सुंदर हिल स्टेशन सूर्यमल आहे. जे १८०० फूट उंचीवर आहे.
कामाचा ताण खालवण्यासाठी तुम्ही कोरोली हिल स्टेशनला नक्की भेट देऊ शकता.
लोणावळा खंडाळा हे नाशिकपासून २२३ किमी अंतरावरचे थंडगार हिल स्टेशन आहे.
पश्चिम घाटाच्या सह्याद्री रांगेत वसलेले प्रसिद्ध ठिकाण भंडारदरा आहे. जिथे धबधबा, आर्थर तलाव अशी वेगवेगळी ठिकाणे पाहता येतील.
नाशिकला जाताना माळशेज घाटालाही जाऊ शकता. तिथे केदारेश्वर गुहा, हरिश्चंद्रगड किल्ला, धबधबा पाहता येतो.