Sakshi Sunil Jadhav
रिलेशनशिपमध्ये स्वत:ची किंमत वाढवणे खूप महत्वाचे आहे.
नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसी यांच्यातील नातं मजबूत ठेवण्यासाठी पुढे सल्ले दिले आहेत.
कोणत्याही नात्यात दोघांनी एकमेकांच्या विचारांना महत्व द्या.
रिलेशनमध्ये स्वत:चे छंद, करिअर, सवयी या गोष्टी जपा.
तुमचे म्हणणे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगण्याची सवय करा.
नात्यात गैरसमज होत असल्यास काही दिवस नात्याला जास्त वेळ द्या.
कोणत्या गोष्टी चालतील आणि कोणत्या नाही यावर स्पष्ट भूमिका घ्या.
आपल्या जोडीदाराच्या स्वप्नांना पाठिंबा द्या, पण स्वतःची स्वप्ने ही जोपासा.