Sakshi Sunil Jadhav
विसापूरमध्ये तुम्ही मित्र मैत्रिणींसोबत धमाल मस्ती करू शकता.
विसापूरचा धबधबा लोहगड किल्ल्याजवळ आहे.
विसापूर हे ठिकाण ट्रेकिंगसाठी सगळ्यात भारी आणि वेगळा अनुभव देणारे आहे.
ट्रेकिंगसाठी थोडा अवघड वाटणारा हा किल्ला आहे.
विसापूर किल्ल्यावर तुम्हाला अद्भूत दृश्य पाहता येते. पाऊस पडल्यांनतरचे तेथील दृश्य वातावरण खूप थंड आणि हिरवळीने नटलेले असते.
तुम्ही विसापूरमध्ये फक्त २०० रुपयांत ट्रव्हल करू शकता.
विसापूर किल्ल्याला भेट देण्यासाठी तुम्ही पहाटे घरातून निघणे आवश्यक आहे.
विसापूर किल्ल्याजवळ तुम्हाला स्वस्त दरात विविध पदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकतो.