Sakshi Sunil Jadhav
कोथिंबीर वडी हा एक महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थ आहे.
कोथिंबीर, बेसन, लसूण-पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट, जिरे,धणे पावडर, तीळ, हिंग, मीठ, लिंबाचा रस, तेल, तांदळाचं पीठ इ.
एका भांड्यात कोथिंबीर, बेसन, तांदळाचं पीठ, हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ एकत्र घट्ट मळा.
हे मिश्रण १५ मिनिटे वाफवून घ्या.
वाफवलेल्या वड्या थंड करून त्याचे काप करा.
एका पॅनमध्ये किंवा कढईत तेल गरम करा.
तव्यात मोहरी, उडीद डाळ, लाल मिरची, कढीपत्त्याची फोडणी द्या. आणि दुसऱ्या बाजूला वड्या तळा.
आता फोडणी वड्यांवर घालून गरमा गरम साउथ वडी ओला नारळासोबत सर्व्ह करा.