Saam Tv
उन्हाळा आला की शरीराला अनेक ड्राय फ्रुट्सची आवश्यकता असते.
उन्हाळ्यात तुमचा चेहरा चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकता.
अक्रोडमध्ये असलेले हेल्दी फॅट्स उन्हाळ्यात थकवा दूर करतात.
तल्लख बुद्धीसाठी तुम्ही अक्रोडचा वापर करू शकता.
उन्हाळ्यात चेहरा कोरडा व थकलेला वाटतो.
अक्रोडमध्ये असलेले अॅंटीऑक्सिडंट्स तुमची त्वचा चमकदार करतात.
अक्रोड रोज खाल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
अक्रोडमध्ये फायबर असतात. त्याने पचनाच्या समस्या जाणवत नाही.
अक्रोड थंड स्वरुपाचा असते. तसेच उष्णता नियंत्रित राहते.