Chapati Tips : चपातीला तूप लावून खाताय? शरीरात होतील 'हे' ७ आश्चर्यकारक बदल, ५ सेकंदात जाणून घ्या

Saam Tv

PINTERSTचपाती आणि तूप

भारतीय घरांमध्ये चपातीवर तूप लावून खाण्याची जुनी परंपरा आहे. तुपामुळे चपाती मऊ होते आणि जेवणाची चवही वाढते. योग्य प्रमाणात तुपाचे सेवन केल्यास भरपूर जीवनसत्त्वे आणि ऊर्जा शरीराला मिळते.

GHEE AND CHAPATI BENEFITS | PINTERST

पचनासाठी फायदा

चपातीवर थोडं तूप लावून खाल्ल्यास जेवणात फॅटच प्रमाण वाढतं. तूपामुळे चपाती मऊ होते. त्यामुळे खायला मज्जा येते. तूपामुळे जेवण सहज पचते.

GHEE AND CHAPATI BENEFITS | PINTERST

बद्धकोष्ठतेपासून आराम

तूपातील फॅट्स आतड्यांच्या हालचालीला मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

GHEE AND CHAPATI BENEFITS | PINTERST

सारखी भूक लागत नाही

चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. तुपामुळे त्यात आणखी भर पडते. तुपात असणाऱ्या फॅट्समुळे भरपूर वेळ भूक लागत नाही. पोट भरल्यासारखे वाटते.

GHEE AND CHAPATI BENEFITS | PINTERST

ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येत

चपातीमध्ये असणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे साखरेची पातळी वाढते. पण तुपामुळे ही साखरेची पातळी कमी प्रमाणात वाढते. तुपामुळे साधारण साखरेची पातळी कंट्रोलमध्ये राहते.

GHEE AND CHAPATI BENEFITS | PINTERST

हाडे आणि सांधे मजबूत होतात.

तुपामध्ये फॅट सोल्यूबल जीवनसत्वे असतात. तुपात भरपूर कॅल्शियम असल्याने हाडे आणि सांधे मजबूत होतात.

GHEE AND CHAPATI BENEFITS | PINTERST

तूप त्वचेसाठीही फायदेशीर

तूप खाल्याने कोरडी त्वचा मऊ होते. तुपातील अँटिऑक्सिडंट त्वचेचा रंग सुधारतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते.

GHEE AND CHAPATI BENEFITS | PINTERST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

GHEE AND CHAPATI BENEFITS | PINTERST

Health Tips : सतत थकवा, चक्कर येतेय? रक्त कमी झालंय? या 8 भाज्या नक्की खा, १ आवड्यात वाढेल रक्त

LOW BLOOD / IRON DEFICIENCY | META AI
येथे क्लिक करा