Saam Tv
पपई हे फळ प्रत्येकाच्या आवडचे आणि औषधी फळ असते.
पपईमध्ये पपेन नावाचे इंजाइम असते त्याने आपल्या शरीराल्या आवश्यक असणाऱ्या प्रथिन्यांची पुर्तता होते.
यामुळे पचनसंस्था सुरळीत कार्य करते. गॅसच्या समस्येपासून मुक्त करते.
पपईमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं त्याने भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी होतं.
पपईत व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे आपण अनेक आजारांपासून लांब राहतो.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए चं प्रमाण अधिक असतं त्याने तुमची त्वचा उजळ होण्यास अधिक मदत होते.
पपई खाल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हार्ट हेल्थ सुधारते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.