Moringa Leaves Benefits: शेवग्याच्या पानांचे सेवन का करायचे ?, जाणून घ्या फायदे

Chetan Bodke

शेवग्याची शेंग

मोरिंगा म्हणजे शेवगा वनस्पती होय. या वनस्पतीची शेंगही असते. ती शेंग अनेकदा आपण भाजी म्हणूनही खातो.

Moringa Leaves Benefits | Canva

शेवग्याच्या वनस्पतीचे फायदे

एका डायटिशियनने हिंदी वेबसाईटला शेवग्याच्या वनस्पतीचे फायदे सांगितले आहेत. जाणून घेऊया शेवग्याच्या वनस्पतीचे फायदे

Moringa Leaves Benefits | Canva

पोषक घटकांचा खजिना

आरोग्यासाठी पोषक असणारे कित्येक महत्त्वपूर्ण घटकांचा खजिना शेवग्याच्या शेंगसोबत त्या वनस्पतीमध्येही आहे.

Moringa Leaves Benefits | Canva

शरीरासाठी पोषक

शेवग्याच्या पानात आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट असतात, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Moringa Leaves Benefits | Canva

रोगप्रतिकारक शक्ती

बदलत्या ऋतूमध्ये शेवग्याची पानं खावीत. त्यातील 'व्हिटामिन सी' शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.

Moringa Leaves Benefits | Canva

शरीरातील सूज कमी करते

शेवग्याच्या पानात केम्पफेरॉल आणि क्वेर्सेटिन सारखे घटक असतात. यामुळे शरीरामध्ये असणारी सूज कमी करते.

Moringa Leaves Benefits | Canva

मधुमेहासाठी फायदेशीर

अभ्यासानुसार, शेवग्याचे पाने खाल्ल्याने रक्तातील साखरेचे पातळी कमी होते. सोबतच आतड्यातील ग्लुकोजचेही प्रमाण नियंत्रणात ठेवते आणि इन्सुलिन सेंसिटिव्हिटी वाढवते.

Moringa Leaves Benefits | Canva

वजन नियंत्रणात राहते

शेवग्याच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. सोबतच, हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.

Moringa Leaves Benefits | Canva

पचनक्रिया सुधारते

शेवग्याच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Moringa Leaves Benefits | Canva

Disclaimer

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Saam Tv

NEXT: कचरा समजून केळ्याची साल फेकून देताय ?, फायदे ऐकून व्हाल चकित...

Banana Peel Benefits | Canva