Morning Tips: सकाळची 'ही' सवय ठरते आरोग्यासाठी फायदेशीर,जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सकाळी उठल्यानंतर

आपल्यापैंकी अनेक व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर दात न घासता पाणी पिण्याची सवय असते.

waking up in the morning | Canva

सवय

मात्र खरचं ही सवय आरोग्यासाठी चांगली आहे की घातक आहे.

Habit | Saam Tv

आरोग्यासाठी चांगली

खर तर सकाळी दात न घासता पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी चांगली समजली जाते.

Good for health | Canva

पचनक्रिया चांगली राहते

सकाळी दात न घासता पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते.

Good digestion | Canva

हायड्रेशन

रात्री ते सकाळी उठण्याचा कालावधीते अंतर हे ८-९ तासांचे असते,त्यामध्ये शरीराला पाण्याची गरज असते ,अशात तुम्ही सकाळी दात न घासण्याच्या आधी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.

Hydration | Canva

बॅक्टेरिया

दात न घासता सकाळी पाणी प्यायल्याने तोंडातील असलेले बॅक्टेरिया पाणी प्यायल्याने निघून जातात.

Bacteria | Canva

प्रतिकारशक्ती

दात न घासता सकाळी पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.

Immunity | Canva

तोंडातून दुर्गंधी

सकाळी दात न घासता पाणी प्यायल्याने तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीची समस्या जाणवत नाही.

Bad breath | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: आमरस केल्यानंतर काळा पडतोय? तर त्याआधी करा 'या' गोष्टी

Aamras | Yandex