Sakshi Sunil Jadhav
पावसाळा असो वा उन्हाळा शरीरासाठी पाणी खूप महत्वाचं असतं.
पाणी पिण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी भांडी वापरत असतात.
आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.
तांब्याच्या भांड्यातले पाणी म्हणजेच ताम्रजल रोज उपाशीपोटी प्यावे.
उपाशीपोटी १ ग्लास पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.
ज्यांना अपचनाच्या खूप समस्या असतात. त्यांनी ताम्रजल प्यावे.
शरीर डिटॉक्स होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
काही लोक सतत ताम्रजल सेवन करतात. तसे करू नये.
१ ते २ महिने रोज पाणी प्यायल्यावर १५ दिवस ब्रेक घ्यावा. त्याने शरीरातील कॉपरचा साठा टाळता येतो.