Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात पवईत तुम्हाला सगळ्यात सुंदर दृश्ये पाहायला मिळू शकतात.
पवई हे ठिकाण मुंबईतील विक्रोळी या भागापासून अगदी १५ मिनिटाच्या अंतरावर आहे.
पावसाळ्यात माथेरान, भंडारदरा किंवा खंडाळा या ठिकाणी फिरायला जातात.
तुम्हाला जास्त वेळ नसेल तर तुम्ही एका दिवसात आणि काहीच तासात पवई फिरू शकता.
पावसाळ्यात बोटींग, विविध पक्षी आणि तलावाचा सुंदर काठ पाहता येतो.
पावसाळ्यात सगळ्यात उंचाहून ताजी हवा घेण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
हिरवळीने वेढलेले जंगल, सुंदर वातावरण तसेच ऐतिहासिक स्थळं सुद्धा इथे पाहता येतात.
सुंदर तलाव, वेगवेगळी नागमोडी वळणं असे हे सौंदर्याने नटलेले हे गार्डन आहे.
विरमाता झिझाऊ उद्यान हे पवई हिरानंदनी इथले सगळ्यात सुंदर उद्यान आहे.