Tanvi Pol
घराच्या बाहेरील अंगणात अनेकजण विविध सजावटीच्या वस्तू ठेवत असतो.
पण अंगात तुरटी बांधल्याने काय होते ते तुम्हाला माहिती आहे का?
अंगात तुरटी बांधल्याने वाईट ऊर्जा दूर होते.
घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी मदत होते.
घरातील आणि आसपासचे वातावरण स्वच्छ आणि शुद्ध राहते.
दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.