Tanvi Pol
अनेकांच्या घरात सजावटीसाठी मोरपीस ठेवलेले असतात.
वास्तुशास्त्रानुसार काहीजण धनलाभ होण्यासाठी घरात मोर पीस ठेवतो.
पण मोरपीस घरात ठेवताना किती ठेवावेत ते तुम्हाला माहिती आहे का?
घरात मोरपीस 3, 6, किंवा 9 यापैंकी कोणत्याही संख्येत ठेवावेत.
मोरपीस स्वच्छ आणि चमकदार असावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
मोरपीसाला पूर्व आणि उत्तर दिशेकडे ठेवल्यास धनलाभ वाढतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.