Saam Tv
खोबरेल तेल त्वचेला हायड्रेट करून कोरडेपणा दूर करते.
खोबरेल तेलातील अॅंटीऑक्सिडंट घटक त्वचेवरील डाग कमी करतात.
अॅंटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील जंतूंना नष्ट करतात. त्वचा सॉफ्ट करतात.
नारळाचे तेल त्वचेला चमकदार व तजेलदार बनवतो.
व्हिटॅमिन ई मुळे त्वचा टवटवीत राहते.
खोबरेल तेल त्वचेची दाहकता कमी करते.
त्वचेचे एक्सफोलिएशन करून गुळगुळीत बनवते.
तुमच्या डोळ्यांभोवती असणारी सूज खोबरेल तेलाने मसाज केल्याने कमी होते.