Mughal Queens History: मुगलांमधील सर्वात शक्तीशाली राणी कोणती? त्यांच्या तालावर नाचायचे लोक; जोधाबाई...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुघल

मुघल सम्राट जहांगीराची विसावी पत्नी म्हणजे नूर जहाँ होती.

mughal empire history | google

नूर जहाँ

नूर जहाँ ही राणी मुघला साम्राज्यामध्ये सगळ्यात शक्तीशीली महिला मानली जायची.

mughal empire history | google

वैशिष्ट्ये

नूर जहाँ ही राजकीय दृष्ट्या हुशार आणि मुघलांना तिच्या तालावर नाचवणारी राणी होती.

mughal empire history | google

नाण्यांवर राज्य

मुघल कालीन नाण्यांवर नूर जहा या राणीने स्वत: च्या नावाने नाणी जारी केली.

Mughal Currency System | google

शक्तीशाली राणी

सम्राट अकबराची पत्नी आणि जहांगीरची आई मरियम- उझ- जमानी म्हणजेच जोधा या शक्तीशाली राण्या घोषित केल्या होत्या.

mughal empire history | google

जोधाबाई

राजे आणि मुघल यांच्यातील करारात जोधाने महत्वाची बजावली होती.

mughal empire history | google

हमीदा बानू बेगम

अकबराची आई आणि हुमायूनची पत्नी हमीदा बानू होती.

mughal empire history | google

ताकद

हमीदा बानू बेगमचा प्रत्येक शब्द प्रत्येक इच्छा जशाच्या तशा पुर्ण केल्या जायच्या.

mughal empire history | google

जहांआरा बेगम

सगळ्यात श्रीमंत राजकन्यांपैकी १ राणी जहांआरा बेगम होती. ती शाहजहान आणि मुमताज मगल यांची मुलगी होती.

mughal empire history | saam tv

NEXT: मऊ लुसलुशीत मूग इडली बनवण्याची सोपी पद्धत, जाणून घ्या रेसिपी

Moong dal idli recipe | ai
येथे क्लिक करा