Sakshi Sunil Jadhav
अतिशय मोठ्या आवाजात बोलतात.
दुसऱ्यांचे मत ऐकून घेत नाहीत.
सतत इतरांना टोमणे मारत राहतात.
नाटकी स्वभाचे असतात.
कोणत्याही परिस्थित ते खंभीर असल्याचे दाखवतात.
अति विचार करतात आणि इतरांना टेन्शन देतात.
आपल्या जवळच्या माणसांकडून फसवले जातात.
कोणावरही सहज विश्वास ठेवतात.
स्वभावाने रागीट आणि असतात.
समोरच्याला त्याच्या वर्णावरून फटकळपणे बोलतात.
स्वत:ला खुपच ग्रेट समजतात.
महत्वाच्या वस्तू हरवण्याची सवय असते.