Sakshi Sunil Jadhav
पाणीपुरी भारतात फेमस चाटमध्ये मुख्य भागी मानली जाते.
पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं कमी करायचं पण पाणीपुरीचे चटपटीप पाणी घरी करता येत नसेल तर ही रेसिपी वाचाच.
पुदीना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, आमचूर, जीरे, लिंबाचा रस, काळे मीठ इ.
सगळ्यात आधी पुदीना कोथिंबीर, अदरक, मिरचीची बारिक पेस्ट करून घ्या.
पेस्ट एमदम स्मूद असावी. मग त्यात मीठ घालून पुन्हा बारिक करा.
आता एका मोठ्या भांड्यात पेस्ट काढून घ्या. आणि त्यामध्ये तुम्हाला हवे तितके पाणी मिक्स करा.
मग टेस्ट प्रमाण् मीठ,आमचूर, आणि लिंबाचा रस मिक्स करा.
हे पाणी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि तुमच्या पाणीपुरीसोबत सर्व्ह करा.