Sakshi Sunil Jadhav
हिंदू धर्मात दान करण्याला प्रचंड महत्व दिले जाते.
दान केल्याने पुण्याचे फळ आपल्या पदरात पडते.evening donation rules
दान करण्याची योग्य वेळ आणि दिवस पाळल्याने तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात.evening donation rules
ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी दानधर्म केल्याने तुमच्या आयुष्यात बरेच बदल होतील.
तुम्ही दान करताना या काही वस्तू संध्याकाळच्या वेळेस दान करणे अशुभ असते.
घरात असलेल्या वाण सामाना पैकी तुम्ही मीठ संध्याकाळी कोणालाही देऊ नये.
संध्याकाळच्या वेळेस सुई दान करू नये. त्याने पैसा टिकत नाही.
संध्याकाळच्या वेळेस पैसे दान केल्याने तुम्हाला कधीच श्रीमंती गाठता येणार नाही.