Poorest Countries: जगातील सर्वात गरीब असणारे ५ देश कोणते आहेत? ९९% लोकांना माहित नसेल

Dhanshri Shintre

दक्षिण सुदान

दक्षिण सुदान हा जगातील सर्वात गरीब देश आहे. त्याचा जीडीपी $२९.९९ अब्ज आहे.

स्वातंत्र्य कधी मिळाले?

२०११ मध्ये स्वातंत्र्य मिळालेला हा जगातील सर्वात तरुण देश आहे.

बुरुंडी

बुरुंडी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात गरीब देश आहे. बुरुंडीचा जीडीपी $२.१५ अब्ज आहे.

लोकसंख्या

बुरुंडीची लोकसंख्या १,३४,५९,२३६ आहे आणि त्याला राजकीय आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो.

मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक

मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हा जगातील तिसरा सर्वात गरीब देश आहे. या प्रजासत्ताकाचा जीडीपी $३.०३ अब्ज आहे.

लोकसंख्या किती आहे?

या प्रजासत्ताकाची लोकसंख्या ५,८४९,३५८ आहे. राजकीय अस्थिरता, सशस्त्र संघर्ष आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे मध्य आफ्रिका खंडाची स्थिती वाईट आहे.

मलावी

मलावी हा जगातील चौथा सर्वात गरीब देश आहे. मलावीचा जीडीपी १०.७८ अब्ज आहे.

हवामान

मलावी हा देश पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, ज्यामुळे हवामान बदल आणि वस्तूंच्या किमतीतील चढउतारांना त्याचा धोका असतो.

मोझांबिक

मोझांबिक हा जगातील पाचवा सर्वात गरीब देश आहे. मोझांबिकचा जीडीपी $२४.५५ अब्ज आहे तर लोकसंख्या ३४,४९७,७३६ आहे.

NEXT: जगातील सर्वात लहान गाव माहित आहे का? फक्त एक महिला राहते, वाचा सविस्तर

येथे क्लिक करा