Sakshi Sunil Jadhav
जोडप्याने सुंदर आणि आयुष्य भराचा संसार सुखाचा करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत.
पुढील गोष्टी तुम्ही आयुष्यात केल्यात तर नात्यात प्रेम, संवाद आणि विश्वास १०० पटीने वाढतो.
एखाद्या दिवशी नवीन ठिकाणी जोडीने ट्रिपवर जाणे.
एखाद्या दिवशी मोबाईल न वापरता संपुर्ण दिवस जोडीदारासोबत घालवा.
जोडीदाराने किमान संध्याकाळचे जेवण एकत्र करावे.
गुप्त डायरी किंवा चिठ्ठी लिहून एकमेकांना surprise देणे.
एकत्र येवून भविष्याच्या दृष्टीने savings करणे.
प्रत्येक महिन्याला एक 'डेट डे' ठेवणं. नातं ताजं ठेवायला मदत होते.