Saam Tv
धावपळाच्या मुंबईत पार्टनरसोबत प्रायव्हसी मिळणं कठीण असतं.
तुम्हाला सुद्धा या समस्येला सामोरं जावं लागतं असेल तर पुढील दादर मधील शांत आणि रोमॅंटिक हिडन स्पॉटला नक्की भेट द्या.
दादरममध्ये शिवाजी पार्क आणि समुद्रकिनारा हा अद्भूत क्षण पार्टनरसोबर काही ओरच असतो.
दादरच्या पुर्वेला, माटुंगा रोडजवळ हे छोटे गार्डन आहे. तसेच ते शांत अन् सुंदर आहे.
दादर चौपाटीच्या शेवटच्या गेटजवळील बाजू ही कपल्ससाठी विकेंडमध्ये बेस्ट प्लेस असते.
दादरहून ५ ते ७ मिनिटांवर हे सुंदर उद्यान आहे. तिथे बसण्यासाठी बाके आणि शांत कोपरे आहेत.
माटुंगा, वडाळा आणि दादर यांच्या मध्ये भागी असलेलं फाय जी म्हणून ओळखलं जाणारं हे कपल्ससाठी प्रसिद्ध गार्डन आहे.
शिवाजी पार्काच्या बाहेरील परिसर हा अत्यंत गजबलेला असतो. पण तिथे दुपारच्या वेळेस तुम्ही शांतता अनुभवू शकता.
सिद्धीविनायक मंदिराजवळ दादरहून केवळ १० मिनिटांवर हा सुंदर समुद्र किनारा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एक फुल देऊन अनुभवू शकता.