ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. परंतु याचा शरीरावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने झोपेवर परिणाम होतो. झोपेवर परिणाम झाल्याने श्रवणशक्ती कमी होऊन बहिरेपणा येण्याचा धोका वाढू शकतो.
ऐकण्याची क्षमता आणि झोपची समस्या यामध्ये परस्पर संबध आहे.
खराब झोपेच्या गुणवत्तेमुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
याशिवाय, जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शरीरातील मेटीबॉलिजमची गती मंदावते. आणि पोटाशी संबधित आजारांचा धोका वाढतो.
तज्ञ्जांच्या मते, जेवल्यानंतर कमीत कमी ३० ते ४० मिनिटानंतर झोपले पाहिजे.