Manasvi Choudhary
मनोरंजनविश्वात गेली तीन दक्षके आपल्या अभिनयानेच नाही तर सौंदर्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षीत.
माधुरी दिक्षीत तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे.
५० ओलांडली तरी माधुरी दिक्षीतचं सौंदर्य ३० तल्या तरूणींना लाजवेल असचं आहे.
माधुरी दिक्षीतच्या फिटनेस सिक्रेट काय आहे हे जाणून घेऊया.
मुलाखतीनुसार, माधुरी दिक्षीत दिवसाची सुरूवात मॉर्निंग वॉकने करते.
माधुरीने सागितलं की डान्स करणे हाच तिचा सर्वोत्तम व्यायाम आहे. असं ती म्हणते.
वर्कआऊट योगा माधुरी दिक्षीत नियमित करते. याशिवाय डाएटवर माधुरी दिक्षीतचा लक्ष देते.
एकाचवेळी अति खाणं माधुरी टाळते. दर दोन तासांनी खाणं ती पसंत करते.
माधुरी तिच्या आहारात ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करते.