Manasvi Choudhary
अनेकांना रात्री आंघोळ करून झोपण्याची चांगली सवय असते.
रात्री झोपण्यापूर्वी शारीरिक स्वच्छता करणे अत्यंत महत्वाचे आहे.
रात्री पाय धुवून झोपण्याचे फायदे नेमके काय आहेत जाणून घ्या.
दिवसभराच्या कामाचा ताण, थकवा दूर करण्यासाठी रात्री गरम पाण्याने पाय धुणे फायद्याचे आहे.
रात्री पाय धुवून न झोपल्याने बॅक्टेरिया वाढतात व पायांना खाज येत नाही.
रात्री पाय धुतल्याने दुर्गंधी येत नाही पाय स्वच्छ होतात. रात्री हात, पाय धुवून झोपल्याने झोप शांत लागते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.