ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सणासुदीला किंवा कार्यक्रमांना आपण घरी मिठाई आणतो.
अनेकजण घरी गुलाबजाम, रसगुल्ला आणि जिलेबी हे पदार्थ बनवतात.
पण तुम्हाला माहितीये का गुलाबजाम, रसगुल्ला आणि जिलेबी यांना इंग्रजीत काय म्हणतात.
अनेकांना या पदार्थाची इंग्रजी नावे माहिती नाही.
गुलाबजाम ला इंग्रजीत 'Rose Dumpling' किंवा 'Indian Milk Doughnut' असं म्हणतात.
रसगुल्ला या पदार्थाला इंग्रजीत 'cheese ball in syrup' किंवा 'Bengali Rasgula' असं म्हणतात.
जलेबीला इंग्रजीत 'Indian Funnel Cake' किंवा 'jalebi' असे म्हणतात.