ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्त्रियांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.
स्तिया सतत वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असतात.
स्त्रिया त्यांच्या मनातील काही गोष्टी कोणालाच सांगत नाही.
स्त्रिया त्यांचे जुने मित्र- मैत्रिणी, ऑफिसमधील खास मित्र- मैत्रिणी याविषयी सहसा सांगत नाही.
अनेक स्त्रिया माहेरच्या गोष्टी मनातच ठेवतात कोणाशीही शेअर करत नाहीत.
स्त्रिया या पतीच्या काही सवयींविषयी नाराज असतात. पण त्या कधी बोलून दाखवत नाही मनात ठेवतात.
अनेक गैरसमज स्त्रिया मनात ठेवतात. यामुळे कोणत्याही गोष्टीमुळे वाद नको व्हायला असे त्यांना वाटत असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.