Manasvi Choudhary
आयुष्यात प्रगती व्हावी यासाठी प्रत्येकजण मेहनत करत असतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवारी काही उपाय केल्यास नशीब चमकेल.
शुक्रवार हा दिवस माता महालक्ष्मीला समर्पित आहे.
शुक्रवारी धनप्राप्तीसाठी तांदळाचे दान करा. गरीब किंवा गरजूंना तांदळाचे दान केल्यास नकारात्मकता दूर होते.
रोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देणं शुभ असते. अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करा.
शुक्रवारी देवाली नैवेद्यात तांदळाची खीर दाखवा यामुळे फायदा होईल.
शुक्रवारी संपूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर गंगाजल शिंपडावे आणि पूजा करावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.