ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीर निरोगी ठेवण्यासाठी मन निरोगी असणे देखील महत्वाचे असते.
मेंदूमध्ये इन्फेक्शन झाल्यावर शरीर आपल्याला संकेत देतं असतं, जर हे संकेत वेळीच ओळखले गेले तर हा धोका टाळता येऊ शकतो. जाणून घ्या.
सतत डोकं दुखणे हे मेंदूच्या इन्फेक्शनचे सर्वात गंभीर लक्षण आहे.
जेव्हा मेंदूमध्ये इन्फेक्शन होतो. तेव्हा शरीराचे तापमान वाढतं. आणि ताप येतो. हा ताप लवकर बरा होत नाही.
मळमळणे किंवा उलट्या होणे हे देखील ब्रेन इन्फेक्शनचे लक्षण आहे. अशावेळी मेंदूवर ताण वाढतो.
जर तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.