मांजरींच्या मिशांना काय म्हणतात? उत्तर ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राणी

जगात अनेक प्रकारचे जीव-जंतू असतात. यामध्ये प्रत्येक प्राण्याची बनावट ही वेगवेगळी असते.

विविध प्रकारचे प्राणी

यामधील काही जनावरं ही प्राणघातक असतात. तर काही फार गोंडस असतात.

मांजर

मांजर ही एक क्यूट आणि गोंडस प्राणी मानलं जातं.

मांजरीच्या मिशा

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, मांजरीच्या नाकाभोवती असणाऱ्या मिशांना काय म्हणतात.

नसेल माहिती

९९ टक्के लोकांना मांजरींच्या मिशांना काय म्हणतात, याची कल्पना नसते.

आम्ही सांगतो

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मांजरींच्या मिशांना काय म्हटलं जातं.

उत्तर

मांजरांच्या मिशांना वायब्रिसे असं म्हटलं जातं.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा