Benefits of Pista: दररोज पिस्ता खाण्याचे काय आहेत फायदे,जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोड पदार्थ

पिस्ता अनेक मिठाई किंवा कोणताही गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो.

Sweets | Canva

आरोग्याला फायदे

पिस्त खाल्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Health benefits | Canva

पिस्त्यामधील खनिजे

पिस्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, पोटॅशियम सारखी अनेक खनिजे आढळतात.

Minerals in Pistachios | Canva

तंदुरुस्त शरीर

दररोज पिस्ता खाल्यामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त रहाते.

Fit body | Canva

हृदयाचे आरोग्य

पिस्त्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी रहाते.

Heart Health | Canva

वजन कमी होते

पिस्त खाल्यामुळे फायबर असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Weight loss | Canva

डोळ्यांचे आरोग्य

पिस्त्यामध्ये अनेक पोषक त्तव असतात ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाण्यास मदत होते.

Eye Health | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Pista | Canva

NEXT: रुचिराची बहरीन सफर! आंतरराष्ट्रीय 'ट्रॅव्हल शो' मध्ये करतेय देशाचे प्रतिनिधित्व