Health Tips: Western Toilet की Indian Toilet आरोग्यासाठी कोणते चांगले?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाइफस्टाइल

बदलत्या काळानुसार, लोकांची जीवनशैली देखील बदलत चालली आहे.

toilet | yandex

आरामदायी जीवन

आरामदायी जीवन जगण्यासाठी लोक आपल्या रुटीनमध्ये अनेक गोष्टींचा समावेश करतात.

toilet | yandex

टॉयलेट

या बदलत्या जीवनशैलीत आरोग्यासाठी वेस्टर्न की इंडियन टॉयलेट कोणते चांगले आहे, जाणून घ्या.

toilet | yandex

इंडियन टॉयलेट

संशोधनानुसार, इंडियन टॉयलेट संपूर्ण शरीराला सक्रिय ठेवते.

toilet | google

व्यायाम

याचा अर्थ, भारतीय शौचालयात हातापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

toilet | google

वेस्टर्न टॉयलेट

वेस्टर्न टॉयलेटवर व्यक्ती खुर्चीवर बसल्यासारखी बसते. भारतीय शौचालयात पोट साफ होण्यासाठी २ ते ४ मिनिटे लागतात. तर वेस्टर्न टॉयलेयमध्ये ५ ते १० मिनिटे लागतात.

toilet | yandex

समस्या

जास्त वेळेमुळे पचनाशी संबधित समस्या उद्भवू लागतात. म्हणून वेस्टर्न टॉयलेयपेक्षा इंडियन टॉयलेट आरोग्यासाठी चांगले आहे.

toilet | yandex

NEXT: नागपूरपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर हिल स्टेशन, इथे एकदा नक्की जा

hill Station | ai
येथे क्लिक करा