Nagpur Tourism: नागपूरपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर हिल स्टेशन, इथे एकदा नक्की जा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर

ऐतिहासिक आणि राजकीय महत्व असलेला नागपूर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागी आहे. तुम्ही येथे ऐतिहासिक किल्ले, धुक्यांनी झाकलेले डोंगर तसेच उंचीवरुन कोसळणारे धबधब्यांच्या विहगंम दृश्यांचा आनंद घेऊ शकता. येथे नक्की भेट द्या.

hill Station | ai

इगतपुरी हिल स्टेशन

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात नैसर्गिक सुंदरताने नटलेले इगतपुरी हिल स्टेशन हे शांत आणि थंड वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. धावपळीच्या जीवनातून शांत वेळ घालवण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे.

hill Station | ai

त्रिंगलवाडी किल्ला

सुमारे ३,००० फूट उंचीवर वसलेला, त्रिंगलवाडी किल्ला ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी स्वर्ग आहे. येथे नक्की भेट द्या.

hill Station | google

भातसा नदी व्हॅली

कॅमल व्हॅलीजवळ स्थित, भातसा नदीचे खोरे हे त्याच्या नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथून सूर्योदय आणि सूर्यास्तच्या दृश्यांचा आनंद घेऊ शकता. पिकनिकसाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

hill Station | ai

घटनदेवी मंदिर

घाटांची देवी, हे मंदिर घाटनदेवीला समर्पित आहे. अनेक पर्यटक प्रवास करण्याआधी या मंदिरात दर्शन घेतात.

hill Station | google

विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी

जगातील सर्वात मोठ्या विपश्यना ध्यान केंद्रापैकी एक, विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी इगतपुरीमध्ये आहे. या शांत ठिकाणाला भेट द्यायला विसरु नका.

hill Station | google

विहिगाव धबधबा

घनदाट जंगलामध्ये लपलेल्या या धबधब्याची सुंदरता तुमच्या मनाला भुरळ घालतील. तुम्ही येथे रॅपलिंग आणि वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद घेऊ शकता.

hill Station | AI

NEXT: योगा करताना लक्षात ठेवा 'या' महत्वाच्या गोष्टी, अन्यथा शरीरावर होईल परिणाम

yoga | freepik
येथे क्लिक करा