Palghar Train Derailed : पालघरमध्ये रेल्वेचा भयंकर अपघात; मालगाडीचे डबे रुळावरून घसरले, PHOTO आले समोर

Vishal Gangurde

मालगाडीचा अपघात

पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वेस्थानकात मालगाडीचा अपघात झाला.

palghar | saam tv

मालगाडीचे डबे घसरले

पालघर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याची घटना घडली.

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा अपघात

गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या लाईनवर मालगाडीचे डबे घसरले.

western railway update | Saam tv

रेल्वे सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

मालगाडी डबे घसरल्याने याचा परिणाम रेल्वे सेवेवर होण्याची शक्यता आहे.

railway | Saam tv

रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसवर परिणाम होणार

पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

railway | saam tv

प्रवाशांचे हाल होणार

मालगाडी डबे घसरल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहे.

palghar railway | Saam tv

अपघातस्थळी बघ्यांची गर्दी

मालडबे घसरल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी झाल्याचं दिसून आलं.

palghar accident | Saam tv

Next : मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे

Amla Murabba | Saam TV