Summer Weight Loss: उन्हाळ्यात लवकर वजन कमी का होतं? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वजन

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोकं भरपूर मेहनत घेतात. डाएटिंगपासून ते व्यायामापर्यंत सगळ्या गोष्टी करतात.

Weight | Canva

ऋतू

पण इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात जास्त वजन का कमी होतं हा प्रश्न अनेकांना पडतो.

Seasons | Canva

उन्हाळा

तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर उन्हाळा बेस्ट मानला जातो.

Summer | Canva

तापमान

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रीत ठेवण्यास जास्त मेहनत घ्यावी लागते. या कारणामुळे शरीरातील ऑक्सिजनचा वापर वाढतो आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

Temperature | Canva

भूक

उन्हाळ्यात तापमानामुळे जास्त भूक लागत नाही. त्यामुळे जेवन कमी होतं. तापमानामुळे तहाण लागते आणि जास्त पाणी प्यायल्यामुळे भूक लागत नाही. फळ - उन्हाळ्यात पपई, कलिंगड, द्राक्ष या सारख्या कमी कॅलरी असलेल्या फळांचे सेवन जास्त होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Appetite | Canva

फळ

उन्हाळ्यात पपई, कलिंगड, द्राक्ष या सारख्या कमी कॅलरी असलेल्या फळांचे सेवन जास्त होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Fruits | Canva

फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी

उन्हाळ्यात दिवस मोठा असल्यामुळे फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी जास्त होतात ज्यामुळे वजन कमी होतं.

Physical Activity | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Canva

NEXT: उन्हाळ्यात जेवणात खा पांढरा कांदा, शरीरातील उष्णता होईल कमी

White Onion Benefits | Canva