Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात शरीरा थंड ठेवण्यासाठी आहारात विविध पदार्थाचे सेवन केले जाते.
उन्हाळ्यात जेवणासोबत कांदा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो.
कांद्यामध्ये व्हिटामिन सी, लोह, गंधक, तांबे यांसारखे खनिज आहेत. ज्यामुळे शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
उन्हाळ्यात कांदा नियमितपणे खाल्ल्याने उन्हापासून बचाव होतो.
कांदा थंड असल्याने शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पांढरा कांद्याचा रस गूळ आणि हळदमध्ये मिक्स करून प्यायल्याने काविळपासून आराम मिळतो.
पांढरा कांद्याच्या रसात मध मिक्स करून प्यायल्याने दम्याचा त्रास कमी होतो. यासोबतच खोकल्यासाठीही हा उपाय उत्तम आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या